हितगुज
- गोजिरवाणा संसार बनवण्यासाठी पालकांशी (feedback) जमवून घ्या
- जन्म जन्मान्तरीच्या गाठी सैल पडू नयेत यासाठी double income, no kids, no sex या सारख्या पाशात्य पद्धतीवर जोर देऊ नका.
- पालकांनी बदलत्या काळानुसार रूढीवादी भूमिकेत बदल करावा
- अहंकाराला मुरड घालून दोघांचे सूत जुळण्यासाठी एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी, आत्मीयता निर्माण करावी
- लग्न मोडणं, घटस्फोटाचे प्रमाण वाढताहेत यासाठी अभ्यासपूर्वक पावले उचलावीत हीच समाजाच्या क्षितिजावरून शुभकामना !!